मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०
आठवण
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तू कदाचित रडशीलही
हाथ तुझे ज्ञुळवून ठेव तू
सगळी आसवे तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बाघ त्याच्याकडे
एकटाच राहिलेला तो थेंब मीच असेन
तू कदाचित रडशीलही
हाथ तुझे ज्ञुळवून ठेव तू
सगळी आसवे तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बाघ त्याच्याकडे
एकटाच राहिलेला तो थेंब मीच असेन
बुधवार, ६ जानेवारी, २०१०
मी असा कसा वेगला वेगला
परिस्तिथिती माणसाला बदलते की माणूस परिस्तिथिति नुसार बदलतो
मला हे न उलगडनारे कोड़े आहे
या बदला बदलीच्या गोंधालात बदलता आले नाही आणि बद्लुही शकलो नाही
हेच खरे दुःख आहे
मला हे न उलगडनारे कोड़े आहे
या बदला बदलीच्या गोंधालात बदलता आले नाही आणि बद्लुही शकलो नाही
हेच खरे दुःख आहे
शनिवार, २९ ऑगस्ट, २००९
फक्त तुझ्यासाठी...
शनिवार, ८ ऑगस्ट, २००९
शुन्य....
मंगळवार, १४ जुलै, २००९
आयुष्य ... अजुन काय...
वेदना देई जगन्यास अर्थ; दुख देई मना सामर्थ्य
आजवर जे भोगले तू ते कधी ही ना ठरणार व्यर्थ
अन्न्याच्या गर्द अंधाराला जावे परी भेदुनी
शोधू दिशा आता नव्या डोळ्यात स्वप्न हे गूणी
आजवर जे भोगले तू ते कधी ही ना ठरणार व्यर्थ
अन्न्याच्या गर्द अंधाराला जावे परी भेदुनी
शोधू दिशा आता नव्या डोळ्यात स्वप्न हे गूणी
बुधवार, ८ जुलै, २००९
प्रेम.... एक हवाहवासा अनुभव

दाटून आलेल्या संध्याकाली अवचित सोनेरी ऊन पडत
तसाच काहीसे पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत
शोधून कधी सापडत नाही मागुन कधीच मिळत नाही
वादल वेड घुसत तेव्हा टालू म्हणून टलत नाही
आकाश पानी तारे वारे सारे सारे ताजे वाटतात
वर्षांच्या वीट्लेल्या बधिर मनाला आवेंगांचे तूरे फुलतात
संभ्रम, स्वपन, सांत्वन, तलमल, किती किती तरह असतात
साऱ्या साऱ्या जीवघेण्या आणि खोल जीव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल वीफलतेला खरतर काही महत्व नसत
इथल्या पराजयातही एक गहिरे सार्थक असत
पण ते भोगायला एक उसलनार मन लागत
खुल्या सोनेरी उन्हासारखे आयुष्यात प्रेम यावे लागत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


