गेली इतकी वर्ष झर झर
जटिल पुढची तेहि भर भर
व्यर्थ काढला वेळ धरेवर
पर्खुनी जर पाहिले तर
असे वाटते स्वैर फिरावे गुंगत या गगनात
असे जगावे असे मरावे करुनी यमावर मात
शनिवार, १३ सप्टेंबर, २००८
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
एक फसवी मृगजळ...